By  
on  

पाहा आदिती पोहणकरच्या या अदा, साडीमध्ये दिसली इतकी सुंदर

मराठी सिनेमा 'लय भारी'मध्ये झळकलेली आदिती पोहणकर सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिचे ग्लॅमरस लुक्स, फोटो हे सोशल मिडीयावर सध्याच्या काळात बरेच चर्चेत आले आहेत. याचं कारण आहे नुकतीच तिने केलेली 'She' ही वेबसिरीज. या वेब सिरीजमधील तिचं काम प्रेक्षकांना प्रचंड आवडलय. एवढच नाही तर यामुळेच तिच्या सोशल मिडीयावरील फोटोंवर हजारोंमध्ये लाईक्स असतात.

मात्र नुकतेच आदिनीने पोस्ट केलेले फोटोही आता चर्चेत आले आहे. याचं कारण आहे आदितीचा या फोटोमधील  लुक. या फोटोच्या लुकमध्ये आदितीने साडी नेसली आहे. हिरव्या रंगाची साडी, सोनेली ब्लाउज, डोक्यात माळलेला गजरा, झुमके आणि चेहऱ्यावर लोंबकळणारी केसांची बट असा हा सुंदर लुक आहे. आदितीने पोस्ट केलेले हे सुंदर फोटो तिच्या चाहत्यांना आवडत आहेत. 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive