By Ms Moon | 22-May-2020
नेहा पेंडसे पडली योगाच्या प्रेमात, घरात राहून करतेय हे आसन
लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक घरात बसून फिटनेससाठी योगा आणि वर्कआउट करत आहेत. अभिनेत्री नेहा पेंडसेही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीम वर्कआउट करते. तिनं काही वर्षांमध्ये स्वत:ला व्यवस्थित फिट ठेवलेलं आहे. मात्र.....