By Ms Moon | 22-May-2020

नेहा पेंडसे पडली योगाच्या प्रेमात, घरात राहून करतेय हे आसन

लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक घरात बसून फिटनेससाठी योगा  आणि वर्कआउट करत आहेत. अभिनेत्री नेहा पेंडसेही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीम वर्कआउट करते. तिनं काही वर्षांमध्ये स्वत:ला व्यवस्थित फिट ठेवलेलं आहे. मात्र.....

Read More

By Ms Moon | 21-May-2020

भाऊंच्या आवाजात 'सूर तेच छेडीता' , कॉमेडी किंग यासाठी बनला गायक

कॉमेडी किंग भाऊ कदमला आपण बहुदा कॉमेडी करताना पाहिलाय. मात्र नुकतच भाऊने गायलं आहे सुरेल गाणं. भाऊचा हा सुरेल अंदाज पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एरवी विविध रुपं करून.....

Read More

By Ms Moon | 19-May-2020

पाहा आदिती पोहणकरच्या या अदा, साडीमध्ये दिसली इतकी सुंदर

मराठी सिनेमा 'लय भारी'मध्ये झळकलेली आदिती पोहणकर सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिचे ग्लॅमरस लुक्स, फोटो हे सोशल मिडीयावर सध्याच्या काळात बरेच चर्चेत आले आहेत. याचं कारण आहे नुकतीच तिने केलेली.....

Read More

By Ms Moon | 18-May-2020

 सोनाली कुलकर्णीने फियान्से कुणालसोबत असा साजरा केला वाढदिवस

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या वाढदिवसाला सगळ्यांनाच एक आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी म्हणजे तिच्या साखरपुड्याची. याचवर्षी 2 फेब्रुवारी रोजी सोनाली आणि फियान्से कुणाल यांचा साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याची.....

Read More

By Ms Moon | 01-May-2020

 पाहा Video : अशी सुरु होते ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुची सकाळ

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुही लॉकडाउनमध्ये तिच्या कुटुंबासोबत घरी आहे. घरात राहून ती सध्या विविध गोष्टी करतेय. त्यातच रिंकूच्या मांजरीने गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये ती या.....

Read More

By ms moon | 28-Feb-2020

लतादीदींनी केलं आयुषमानचं कौतुक, दीदींनी पाहिला आयुषमानचा हा सिनेमा 

हिंदी सिनेसृष्टीत सध्या आघाडीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी आयुषमान खुराना हा एक आहे. विविध विषयांचे सिनेमे निवडून आयुषमान प्रेक्षकांचं प्रेम मिळवतोय. 2018मध्ये आलेल्या आयुषमान खुरानाच्या ‘अंधाधून’ सिनेमाचं प्रचंड कौतुक झालं होतं. प्रेक्षकांच्या.....

Read More