By miss moon | 31-Dec-2020

पाहा Video : हा व्हिडीओ शेयर करत अमेय वाघ म्हणतो

2020 हे वर्ष अनेकांना काहीना काही शिकवून गेलय.वर्षाला निरोप देत असताना अनेकांनी या वर्षाविषयी विविध पोस्ट सोशल मिडीयावर केल्या आहेत. आणि आता सगळ्यांनाच 2021 या वर्षाची उत्सुकता आहे. यातच अभिनेता.....

Read More

By miss moon | 30-Dec-2020

नाईट कर्फ्यूवर लाफ्टरचा उतारा, 'हास्यजत्रा चल हट 2020' करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाने गेली काही वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवलं. यावर्षीही या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. लॉकडाउनच्या काळातही या विनोदी कार्यक्रमाच्या जुन्या भागांनी प्रेक्षकांना पोटधरुन हसवलं. आता नव्या.....

Read More

By Prerana Jangam | 25-Dec-2020

PeepingMoon 2020 : या लव्हबर्ड्सनी वेधलं सगळ्यांचं लक्ष, सोशल मिडीयावर केला नात्याचा खुलासा

2020 या वर्षात अनेक वाईट आणि चांगल्या गोष्टीदेखील घडल्या. काही कलाकारांसाठी हे वर्ष खास ठरलं असं म्हणायला हरकत नाही. कारण काही सेलिब्रिटींनी याचवर्षी केला त्यांच्या नात्याचा खुलासा. यापैकी काही लव्हबर्ड्स.....

Read More

By miss moon | 01-Dec-2020

"2020 संपणार..." म्हणत अभिनेता स्वप्निल जोशीने शेयर केला हा व्हिडीओ

2020 या वर्षाने संपूर्ण जगाला बरच काही दाखवलं. कोरोना सारखं मोठं संकट भारतावरच नाही तर संपूर्ण जगाला त्याला सामोरं जावं लागलं. याशिवाय 2020 या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या. त्यामुळे हे.....

Read More

By Ms Moon | 11-Jun-2020

2020 या वर्षाविषयी सई ताम्हणकरची अशी गमतीशीर पोस्ट, म्हणते हे वर्ष या गाण्यासारखं..

2020 या वर्षाची कित्येकांनी उत्साहात आनंदात सुरुवात केली असेल. मात्र हे वर्ष सुरु होताच विविधं संकंट पाहायला मिळाली. यातलं मोठं संकट म्हणजे कोरोना व्हायरसचं. गेली तीन महिने देशात कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउन.....

Read More

By Ms Moon | 22-May-2020

नेहा पेंडसे पडली योगाच्या प्रेमात, घरात राहून करतेय हे आसन

लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक घरात बसून फिटनेससाठी योगा  आणि वर्कआउट करत आहेत. अभिनेत्री नेहा पेंडसेही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जीम वर्कआउट करते. तिनं काही वर्षांमध्ये स्वत:ला व्यवस्थित फिट ठेवलेलं आहे. मात्र.....

Read More

By Ms Moon | 21-May-2020

भाऊंच्या आवाजात 'सूर तेच छेडीता' , कॉमेडी किंग यासाठी बनला गायक

कॉमेडी किंग भाऊ कदमला आपण बहुदा कॉमेडी करताना पाहिलाय. मात्र नुकतच भाऊने गायलं आहे सुरेल गाणं. भाऊचा हा सुरेल अंदाज पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एरवी विविध रुपं करून.....

Read More

By Ms Moon | 19-May-2020

पाहा आदिती पोहणकरच्या या अदा, साडीमध्ये दिसली इतकी सुंदर

मराठी सिनेमा 'लय भारी'मध्ये झळकलेली आदिती पोहणकर सध्या प्रचंड चर्चेत आहे. तिचे ग्लॅमरस लुक्स, फोटो हे सोशल मिडीयावर सध्याच्या काळात बरेच चर्चेत आले आहेत. याचं कारण आहे नुकतीच तिने केलेली.....

Read More

By Ms Moon | 01-May-2020

 पाहा Video : अशी सुरु होते ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुची सकाळ

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुही लॉकडाउनमध्ये तिच्या कुटुंबासोबत घरी आहे. घरात राहून ती सध्या विविध गोष्टी करतेय. त्यातच रिंकूच्या मांजरीने गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये ती या.....

Read More