By  
on  

पाहा Video : 'मिसेस मुख्यमंत्री' सुमीच्या या अदा तुम्हाला करतील घायाळ

मिसेस मुख्यमंत्री ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एवढच नाही तर या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांना आवडले. विशेषकरून अभिनेत्री अमृता धोंगडेने साकारलेल्या सुमीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मिडीयावरही अमृताला फॉलोवर्सकडून तिच्या पोस्टसाठी पसंती मिळत असते.

अमृताने नुकताच सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत अमृताच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत. एवढच नाही तर साथिया हे प्रसिद्ध गाणं या व्हिडीओत ऐकायला मिळत आहेत. या गाण्यावर अमृताच्या अदा छान दिसत आहेत. तिच्या फॉलोअर्सना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. त्यामुळे या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Sathiya ♥️♥️ . . . . #slomo #behappy #mrsmukhyamantri #zeemarathiofficial

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

अमृताने मिसेस मुख्यमंत्री मालिकेत साकारलेली सुमी तिला अंदाज, तिची बोलण्याची लकब प्रेक्षकांना आकर्षित करते. सोशल मिडीयावर अमृताचे  विविध फोटो आणि व्हिडीओ हे चर्चेत असतात.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive