By  
on  

साडी नेसून नटल्या या तारका, नव्या फोटोशुटमध्ये जुन्या सोनेरी काळात घेऊन गेला फोटोग्राफर तेजस

लॉकडाउनच्या काळात कलाकार मंडळी घरात बसूनच विविध गोष्टी करत आहेत. यातच नव्या संकल्पनाही समोर येऊ लागल्या आहेत. प्रसिध्द फोटोग्राफर तेजस नेरूरकरदेखील नव्या संकल्पनेसह समोर आला. त्याने फोन टू फोन फोटोग्राफी करून घरात बसूनच घरात असलेल्या कलाकारांचे उत्तमोत्तम फोटो क्लिक केले. त्याने ही सिरीज सोशल मिडीयावर शेयर केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thanx so much @parnapeace हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आज परत वेळ आली आहे " स्वदेशी " चा नारा देण्याची ... स्वतःत स्वतःला नव्याने शोधण्याची .... " बरेच वेळा पुढे जण म्हणजे थोडं मागे जाणं पण असतं " असा मी एक वाक्य ऐकलं होतं ... कलाक्षेत्रामध्ये स्क्रीन साठी विविध वेशभूषा केल्या जातात ,, परंतु " साडी " हे नेहमीच एक " संपुर्ण " , " सर्वगुणसमावेशक " संस्कृतीचा वारसा आणि ओलावा जपून ठेवणारी वेशभूषा आहे ... काहीसा नवीन परंतु आपल्या जुन्या "सोनेरी " काळामध्ये घेऊन जाणारा एक छोटासा प्रयत्न ... (सर्व कलाकार मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद ....... खरंच ... ) तेजस #virtualphotoshoot #phonetophonephotography #saree #swadesi #india #tejasnerurkarr

A post shared by TEJAS NERURKAR (@tejasnerurkarr) on

मात्र आता त्यानंतर आणखी एक नवी संकल्पना  घेऊन तेजस आला आहे. त्याने नुकतच मराठी अभिनेत्रींचे सुंदर फोटो क्लिक केले आहे. त्यांनी हे फोटो त्याच्या घरातूनच टिपले आहे. अर्थात फोन टू फोन फोटोग्राफी त्याने पुन्हा नव्या थिमसह केली आहे. यात बऱ्याच मराठमोळ्या अभिनेत्री पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या थीसाठी या अभिनेत्रींनी साड्या नेसल्या आहेत. साड्यांमधील त्यांचं सौंदर्य तेजसच्या फोटोग्राफीच्या कौशल्याने आणखी खुललेलं पाहायला मिळतय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thanx so much @parashuramivaidehi हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आज परत वेळ आली आहे " स्वदेशी " चा नारा देण्याची ... स्वतःत स्वतःला नव्याने शोधण्याची .... " बरेच वेळा पुढे जाणं म्हणजे थोडं मागे जाणं पण असतं " असा मी एक वाक्य ऐकलं होतं ... कलाक्षेत्रामध्ये स्क्रीन साठी विविध वेशभूषा केल्या जातात ,, परंतु " साडी " हे नेहमीच एक " संपुर्ण " , " सर्वगुणसमावेशक " संस्कृतीचा वारसा आणि ओलावा जपून ठेवणारी वेशभूषा आहे ... काहीसा नवीन परंतु आपल्या जुन्या "सोनेरी " काळामध्ये घेऊन जाणारा एक छोटासा प्रयत्न ... (सर्व कलाकार मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद ....... खरंच ... ) तेजस #virtualphotoshoot #phonetophonephotography #saree #swadesi #india #tejasnerurkarr

A post shared by TEJAS NERURKAR (@tejasnerurkarr) on

तेजस या पोस्टमध्ये त्याच्या थिमविषयीचं स्पष्टीकरण सांगतो की, "हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आज परत वेळ आली आहे " स्वदेशी " चा नारा देण्याची ... स्वतःत स्वतःला नव्याने शोधण्याची ....बरेच वेळा पुढे जाणं म्हणजे थोडं मागे जाणं पण असतं " अस मी एक वाक्य ऐकलं होतं ...कलाक्षेत्रामध्ये स्क्रीन साठी विविध वेशभूषा केल्या जातात ,, परंतु " साडी " हे नेहमीच एक " संपुर्ण " , " सर्वगुणसमावेशक " संस्कृतीचा वारसा आणि ओलावा जपून ठेवणारी वेशभूषा आहे ...काहीसा नवीन परंतु आपल्या जुन्या "सोनेरी " काळामध्ये घेऊन जाणारा एक छोटासा प्रयत्न ...
(सर्व कलाकार मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद ....... खरंच ... )"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thanx so much superwoman @mipalkarofficial .. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आज परत वेळ आली आहे " स्वदेशी " चा नारा देण्याची ... स्वतःत स्वतःला नव्याने शोधण्याची .... " बरेच वेळा पुढे जाणं म्हणजे थोडं मागे जाणं पण असतं " अस मी एक वाक्य ऐकलं होतं ... कलाक्षेत्रामध्ये स्क्रीन साठी विविध वेशभूषा केल्या जातात ,, परंतु " साडी " हे नेहमीच एक " संपुर्ण " , " सर्वगुणसमावेशक " संस्कृतीचा वारसा आणि ओलावा जपून ठेवणारी वेशभूषा आहे ... काहीसा नवीन परंतु आपल्या जुन्या "सोनेरी " काळामध्ये घेऊन जाणारा एक छोटासा प्रयत्न ... (सर्व कलाकार मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद ....... खरंच ... ) तेजस #virtualphotoshoot #phonetophonephotography #saree #swadesi #india #tejasnerurkarr

A post shared by TEJAS NERURKAR (@tejasnerurkarr) on

या नव्या थिममध्ये स्वदेशी नाऱ्यासह जुना सोनेरी काळ अनुभवायला मिळतोय. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thanx @iampoojasawant .. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर आज परत वेळ आली आहे " स्वदेशी " चा नारा देण्याची ... स्वतःत स्वतःला नव्याने शोधण्याची .... " बरेच वेळा पुढे जाणं म्हणजे थोडं मागे जाणं पण असतं " अस मी एक वाक्य ऐकलं होतं ... कलाक्षेत्रामध्ये स्क्रीन साठी विविध वेशभूषा केल्या जातात ,, परंतु " साडी " हे नेहमीच एक " संपुर्ण " , " सर्वगुणसमावेशक " संस्कृतीचा वारसा आणि ओलावा जपून ठेवणारी वेशभूषा आहे ... काहीसा नवीन परंतु आपल्या जुन्या "सोनेरी " काळामध्ये घेऊन जाणारा एक छोटासा प्रयत्न ... (सर्व कलाकार मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद ....... खरंच ... ) तेजस #virtualphotoshoot #phonetophonephotography #saree #swadesi #india #tejasnerurkarr

A post shared by TEJAS NERURKAR (@tejasnerurkarr) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive