By  
on  

या कारणासाठी सोनालीने पोस्ट केले हे फोटो, अप्सराच्या सुंदर अदा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.  याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सोनालीने फियान्से कुणार बेनोडेकरसोबत साखरपुडा केला होता. याच खास क्षणाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनालीने कुणालसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये फॅमिली फोटोही होते.

या खास दिवसाचं सेलिब्रेशन म्हणून सोनालीने तिच्या सोशल मिडीयावर हे सुंदर फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये सोनालीने आकाशी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केलेला पाहायला मिळतोय. या सुंदर पेहरावातील आणखी काही सुंदर फोटो सोनालीने पोस्ट केले आहेत. 

काही फोटोंमध्ये या ड्रेसला लाईट्सने सजवण्यात आले आहे. चाहत्यांनाही सोनालीचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive