By miss moon | 24-Dec-2020
पाहा Photos : या लुकमध्ये अप्सरा सोनाली कुलकर्णी दिसली इतकी सुंदर
अप्सरा सोनाली कुलकर्णी ही विविध पेहरावात सुंदर दिसते. नऊवारी साडी आणि इतर पारंपारिक वेशभुषेसह वेस्टर्न आउटफीटमधीलही तिचे लुक सुंदर दिसतात.
नुकतच सोनालीने सोशल मिडीयावर तिचा एक खास लुक शेयर केला आहे......