By  
on  

बिग बॉस फेम स्मिता गोंदकरने अशी व्यक्त केली देशभक्ती

आज सोशल मिडीयावर देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळतय. अनेकांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट केल्या आहेत. 

अभिनेत्री आणि बिग बॉस फेम स्मिता गोंदकरनेही तिची देशभक्ती एका व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 'ए वतन मेरे वतन' या गाण्यावर स्मिताने एक व्हिडीओ केला आहे. या व्हिडीओतून स्मिताने तिची भावना व्यक्त केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wherever I work, wherever I live, wherever I travel, my soul and my heart lies here.. Every day spent outside my motherland draws me closer to her.. Wearing your flag gives me so much pride.. I will always be with u on our life's every ride.. . . ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू ऐ वतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है, पहचान तुझी से पहुंचू मैं जहां भी मेरी बुनियाद रहे तू ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू ऐ वतन मेरे वतन . . Freedom is the greatest gift to mankind. Always cherish it...Lets all strive hard to bring glory to our great nation and express gratitude to all Heroes who are fighting at our borders and also fighting to make the country corona free. Wishing all a very happy Independence Day. BHARAT MATA KI JAI . Photography by - @golden_beard_photography Video edit by - @r.n.sonawane @pantonetreeartstudio Hair and makeup by @sapnagondkar @goldentouchstudio Location courtesy: @bluebay_water_sports , Pune . . #India #Tricolor #IndianFlag #Proud #Indian #Freedom #IndependenceDay #JaiHind

A post shared by Smita Gondkar (@smita.gondkar) on

 

या पोस्टमध्ये स्मिता लिहीते की, "मी कुठेही काम करत असेल, कुठेही राहत असेल, प्रवास करत असेल, माझा आत्मा आणि माझं हदय कायमच इथेच असतं. प्रत्येक दिवशी मी जेव्हा बाहेर असते तेव्हा माझी जन्मभूमी मला जवळ असते. देशाचा झेंडा घालणही माझ्यासाठी गर्वाचं असतं. मी आयुष्याच्या प्रत्येक प्रवासात कायम सोबत असेल."

स्मिता ही अनेक देशात फिरते. मात्र कुठेही गेल्यावर तिला तिच्या जन्मभूमीची आठवण कायम असते. आणि हीच भावना तिने या पोस्टमधून व्यक्त केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive