By Prerana Jangam | 27-Apr-2022

पाहा Video : स्मिता गोंदकरने आयोजित केली बिग बॉस मराठीची धमाल रियुनियन पार्टी, कलाकारांसोबत गप्पा

बिग बॉस मराठीच्या तिन्ही यशस्वी सिझननंतर आता प्रेक्षकांना चौथ्या सिझनचीही उत्सुकता आहे. मात्र मागील तीन्ही सिझनने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केले. या तिनही सिझनमधील कलाकार या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात चर्चेत आले......

Read More

By miss moon | 27-Apr-2021

'साजणी तू' गाण्यात दिसणार ग्लॅमरस स्मिता गोंदकरची अदा

 'पप्पी दे पारुला' या गाण्यातून अभिनेत्री स्मिता गोंदकरने लक्ष वेधलं होतं. त्यानंतर सिनेमा, मालिका आणि रिएलिटी शो मधून स्मिता झळकतेय. मात्र यासोबत विविध म्युझिक व्हिडीओतही ती दिसणार आहे. 'साजणी तू क्षण.....

Read More

By miss moon | 21-Apr-2021

पाहा Video : स्मिता गोंदकरने केला या गाण्यावर डान्स, वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मिडीयावर डान्स व्हिडीओचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर सक्रिय असतात. त्यांचे विविध व्हिडीओ, फोटो ते त्यांच्या चाहत्यांसाठी पोस्ट करतात. यातच कलाकारांचे.....

Read More

By miss moon | 29-Dec-2020

पाहा Photos : मराठमोळ्या सुंदर लुकमध्ये दिसली अभिनेत्री स्मिता गोंदकर

अभिनेत्री स्मिता गोंदकर पारंपारिक किंवा वेस्टर्न लुकमध्येही सुंदर दिसते. स्मिताने नुकतेच काही मराठी ट्रेडिशनल लुक फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये स्मिताच्या सुंदर अदा पाहायला मिळत आहेत.पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या या.....

Read More

By miss moon | 18-Dec-2020

'कॉमेडी बिमेडी'च्या निमित्ताने पहिल्यांदाच सूत्रसंचालन करतेय ही अभिनेत्री

सध्या मराठी टेलिव्हीजनवर विविध मालिका आणि रिएलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यातच एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. 'कॉमेडी बिमेडी' हा नवा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. मनोरंजन विश्वातील विनोदाचं.....

Read More

By miss moon | 17-Dec-2020

अभिनेत्री मानसी साळवीचं बऱ्याच वर्षांनी मराठी टेलिव्हीजनवर पुनरागमन, नवी मालिका लवकरच..

सध्या विविध विषयांवर आधारित मालिका टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकांच्या गर्दीत आणखी एक वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  काय घडलं त्या रात्री ? असं या मालिकेचं नाव आहे......

Read More

By miss moon | 03-Dec-2020

ब्युटी क्वीन स्मिता गोंदकरने यासाठी मानले चाहत्यांचे आभार

सोशल मिडीयावर काही मराठी सेलिब्रिटींचे लाखोंमध्ये चाहते आहेत. अभिनेत्री स्मिता गोंदकरचाही सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. स्मिता तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. स्मिताने नुकतीच चाहत्यांसाठी.....

Read More

By miss moon | 24-Sep-2020

पाहा Photos : बिग बॉस फेम स्मिता गोंदकरने शेयर केल्या पॅरिस ट्रीपमधील या आठवणी

अभिनेत्री स्मिता गोंदकरला फिरण्याची आणि भटकंती करण्याची प्रचंड आवड आहे. स्मिताला देशातील विविध ठिकाणी किंवा देशाबाहेर फिरायलाही आवडतं. प्रवास करायला आवडणारी स्मिता सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या प्रवासातील खास क्षण पोस्ट.....

Read More

By miss moon | 18-Aug-2020

गानसम्राज्ञी लतादीदींनीही अशा दिल्या जागितक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा

आज जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने अनेकांनी सोशल मिडीयावर या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनाही फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. या निमित्ताने त्यांनी त्यांचं फोटोग्राफी प्रेम व्यक्त केलं आहे.

गानसम्राज्ञी.....

Read More

By miss moon | 14-Aug-2020

बिग बॉस फेम स्मिता गोंदकरने अशी व्यक्त केली देशभक्ती

आज सोशल मिडीयावर देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळतय. अनेकांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयावर विविध पोस्ट केल्या आहेत. 

अभिनेत्री आणि बिग बॉस फेम स्मिता गोंदकरनेही तिची देशभक्ती एका व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केली.....

Read More

By miss moon | 10-Aug-2020

'मन सूना'मध्ये दिसली पुष्कर जोग, स्मिता गोंदकरची रोमँटिक केमिस्ट्री

अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर यांची रोमँटिक केमिस्ट्री नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका गाण्यामधून पाहायला मिळतेय. 'मन सूना' हे नवं गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात पुष्कर आणि.....

Read More

By miss moon | 05-Aug-2020

पाहा Video : मराठी बिग बॉस फेम स्मिता गोंदकर अशी खेळली होती क्रिकेट

सोशल मिडीयावर सध्या थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे. लॉकडाउनच्या काळातही अनेक जण त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसले. लॉकडाउनमध्ये कित्येक जण घरातच असल्याने जुन्या आठवणींना उजाळा देत होते.

       
Read More

By miss moon | 02-Aug-2020

अभिनेत्री स्मिता गोंदकरने असा साजरा केला रक्षाबंधनाचा सण

आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेलिब्रिटी मंडळीही हा सण उत्साहात साजरा करत आहेत. कोरोनाग्रस्त परिस्थितीतही हा सण कलाकार आनंद आणि उत्साहात साजरा करत आहेत. 

सोशल मिडीयावरही रक्षाबंधनाच्या निमित्ताने सेलिब्रिटींच्या त्यांच्या भावा बहीणीसोबतच्या पोस्ट.....

Read More

By miss moon | 28-Jul-2020

मराठी बिग बॉसच्या या स्पर्धकासोबत झळकणार पुष्कर जोग, हे आहे कारण

मराठी बिग बॉस कार्यक्रमात आत्तापर्यंत विविध कलाकार झळकले आहेत. पहिल्या पर्वात अभिनेता पुष्कर जोग हा दुसऱ्या क्रमांकाचा स्पर्धक ठरला होता. तर अभिनेत्री स्मिता गोंदकर तिसऱ्या क्रमांकाची स्पर्धक ठरली होती. बिग.....

Read More

By miss moon | 07-Jul-2020

'ब्राउन इज ब्युटिफुल' म्हणत या अभिनेत्रीने या रंगात केलं सुंदर फोटोशुट

रंगभेदाचा मुद्दा हा कायम चर्चेत आलेला पाहायला मिळालाय. अमेरिकेतील जॉर्ज फ्लायडच्या हत्येनंतर हा मुद्दा पुन्हा अधोरेखीत होताना दिसत आहे. याच परिस्थितीत सोशल मिडीयावर विविध संदेश देणाऱ्या पोस्ट पाहायला मिळाल्या होत्या. त्यातच.....

Read More

By miss moon | 03-Jul-2020

स्मिता गोंदकरने शेयर केली ही आठवण, 40व्या मजल्यावरून बाईक घेऊन अशी मारली होती उडी

अभिनेत्री स्मिता गोंदकरही ही 'स्टंट मेनिया' या स्टंट शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये स्मिता ही एकापेक्षा एक स्टंट करताना दिसली होती. विशेषकरून तिचे या शोमधील एकापेक्षा एक बाईक स्टंट पाहायला.....

Read More

By Ms Moon | 01-Apr-2020

 पाहा Photo : जुन्या आठवणींमध्ये रमली ही मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री

लॉकडाउनमधील क्वारंटाईनच्या या काळात घरात बसून या वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न बहुतांश लोकं करत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारही घरात बसून कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. तर काही त्यांचा छंद जोपासत आहेत......

Read More

By Ms Moon | 29-Mar-2020

या कलाकारांना ओळखलत का ? घरबसल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत हे मराठी कलाकार 

सध्या कला विश्वही लॉकडाउनमुळे बंद असल्याने सोशल मिडीयावर कलाकार मंडळी प्रचंड एक्टिव्ह आहेत. यातच दररोज सोशल मिडीयावर कलाकार काहीना काही रंजक गोष्टी पोस्ट करताना दिसत आहेत. शिवाय लोकांना घरात बसण्याचही.....

Read More

By Ms Moon | 22-Mar-2020

 घरात बसून असा वेळ घालवत आहेत मराठी कलाकार , हे सेलिब्रिटी जोपासत आहेत कुकिंगची आवड 

वाढत चाललेला कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता जे सध्या घरात बसले आहेत त्यांच्याकडे स्वत:साठी बराच वेळ आहे. ज्यांना वर्क फ्रॉम होमही नाही त्यांना घरात बसून करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. त्यातच.....

Read More