By  
on  

गानसम्राज्ञी लतादीदींनीही अशा दिल्या जागितक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा

आज जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने अनेकांनी सोशल मिडीयावर या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनाही फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. या निमित्ताने त्यांनी त्यांचं फोटोग्राफी प्रेम व्यक्त केलं आहे.

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनाही फोटोग्राफी आवडते. म्हणूनच आजच्या या खास दिवशी त्यांनीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्या स्वत: हातात कॅमेरा घेऊन फोटो काढतानाचा फोटो आहे. शिवाय आणखी काही टिपलेले सुंदर फोटो यात पोस्ट करण्यात आले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy World Photography Day. ‪ #WorldPhotographyDay‬

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar) on

 

सोशल मिडीयावर आज मोठ्या प्रमाणात जागतिक फोटोग्राफी दिनाच्या पोस्ट पाहायला मिळाल्या. यात अनेक मराठी कलाकारांचाही समावेश होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#happyworldphotographyday PC: @ajaypatilphotography

A post shared by Megha Dhade (@meghadhade) on

 

अभिनेत्री स्मिता गोंदकर, अक्षया गुरव, मेघा धाडे, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांनी त्यांचे कॅमेऱ्यासोबतचे फोटो क्लिक करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#happyworldphotographyday

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive