By miss moon | 27-Apr-2022

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र येणार 18 दिग्गज गायक

गानकोकीळा आणि गानसम्रातज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतरही त्या प्रेक्षकांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. त्यांचा अजरामर सुरेल आवाज कायम प्रेक्षकांच्या मनात गुंजत राहील. त्यांच्या आवाजाला.....

Read More

By miss moon | 28-Feb-2022

श्रद्धांजली सभेत भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणीत आशा भोसले यांना अश्रू अनावर

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे......

Read More

By miss moon | 10-Feb-2022

एका ऑडिशनसाठी हेमांगी कवीने केला होता लतादीदींसारखा लुक , म्हणते "निदान लुक मधून साकारता आल्याचा आनंद..."

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी रोजी जगाचा निरोप घेतला आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. लतादीदींच्या निधनाने देशासह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकांनी दीदींना.....

Read More

By PeepingMoon Reporter | 10-Feb-2022

पाहा Video : लता मंगेशकर यांच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिकला पोहोचले कुुटुंबिय

6 फेब्रुवारी हा दिवस भारतवासियांसाठी अतिशय दुखद ठरलाय. या दिवशी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. मनोरंजन, संगीत विश्वासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. रविवारी प्रभुकुंज येथे लतादीदींचे.....

Read More

By miss moon | 07-Feb-2022

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मराठी कलाकार गैरहजर ? हेमांगी कवी म्हणते...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. भारतरत्न लतादीदींच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला. दादरमधील शिवाजी पार्क येथे नुकतच लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी.....

Read More

By PeepingMoon Reporter | 06-Feb-2022

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन तेंडुलकर उपस्थित, सचिनसाठी आईसमान होत्या लतादीदी

गानकोकिळा लता मंगेशकर यांना जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिला जातोय. मानवी सृष्टीतील अविस्मरणीय चमत्कार असलेल्या लतादीदी यांंचं आज निधन झालय. दीदींच्या निधनाने देशभरात शोकाकुळ वातावरण आहे. 

मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख असलेल्या.....

Read More

By PeepingMoon Reporter | 06-Feb-2022

भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी शाहरुख खानची उपस्थिती

आज भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण.....

Read More

By Prerana Jangam | 06-Feb-2022

PeepingMoon Exclusive : रोहित राऊतला लता दीदींनी दिला होता हा सल्ला, म्हटल्या होत्या "जेवढा रियाज कराल तर पुढचं करियर सुंदर होईल"

गानकोकिळा लता मंगेशकर यांना जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिला जातोय. मानवी सृष्टीतील अविस्मरणीय चमत्कार असलेल्या लतादीदी यांंचं आज निधन झालय. दीदींच्या निधनाने देशभरात शोकाकुळ वातावरण आहे. अनेक गायक - गायिकांसाठी.....

Read More

By miss moon | 06-Feb-2022

लता मंगेशकर निधन Live Update : प्रभुकुंजवर लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांची उपस्थिती

भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश.....

Read More

By Prerana Jangam | 06-Feb-2022

PeepingMoon Exclusive : सुदेश भोसले यांच्यासोबतच्या शेवटच्या फोन कॉलवर हे बोलल्या होत्या लता दीदी... 

गासम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हळहळतोय. अनेक गायक - गायकांना लता दीदींसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यापैकीच एक म्हणजे सुदेश भोसले. सुदेश भोसले यांनी लता मंगेशकर.....

Read More

By miss moon | 28-Jan-2022

लता दीदींच्या स्वास्थ्यासाठी 'सारेगमप'च्या टीमने घातली पूजा

गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर या उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र मंगेशकर कुटुंबियांच्या माहितीनुसारी काही चाचणीसाठी त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं असून.....

Read More

By miss moon | 27-Jan-2022

Lata Mangeshkar Health Update : एक्सट्यूबेशन चाचणीसाठी लता दीदींचे व्हेंटिलेटर काढले, दीदी अजूनही आयसीयूमध्येच

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची नवीन अपडेट नुकतीच मंगेशकर कुटुंबियांनी दिली आहे. लतादीदींच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचं सांगत त्यांनी स्टेटमेंट जारी केलय. 92 वर्षांच्या लतादीदींना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना 8.....

Read More

By miss moon | 11-Jan-2022

Breaking : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात केलं दाखल

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना लागण झाल्याचं लक्षात आल्यावर तातडीने त्यांना मुंबईच्या ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. लतादीदी या 92 वर्षांच्या आहेत. आणि त्याचं वय.....

Read More

By miss moon | 07-Dec-2021

'हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांना चक्क गानसम्राज्ञी लता दीदींकडून हस्ताक्षरातील शुभेच्छा  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकारही या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक करतात. हा.....

Read More

By miss moon | 01-May-2021

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 7 लाखांची मदत

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात थैमान घातलय. या कोरोनाविरुद्ध लढ्यात अनेकांनी आपला जीव गमावला. अशा परिस्थितीत अनेक जण मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदतीचा हात.....

Read More

By miss moon | 28-Sep-2020

उषा मंगेशकर यांना महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागा तर्फे दरवर्षी देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी ज्येष्ट गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या.....

Read More

By miss moon | 28-Sep-2020

लतादीदींच्या वाढदिवसानिमित्ताने अंकुश चौधरीने पोस्ट केला 1993 सालचा हा जुना फोटो

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आज वाढदिवसानिमित्ताने अनेकांकडून शुभेच्छा मिळत आहेत. सोशल मिडीयावर त्यांचे असंख्या चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही भारतरत्न लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

अभिनेता.....

Read More

By miss moon | 07-Sep-2020

गानसम्राज्ञी लतादीदींकडून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना वाढदिवासानिमित्ताने खास संदेश

भारतरत्न लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले ही दोन्ही नावं जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याची गायकी आणि त्यांच्या प्रतिभेने त्यांनी असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलय. 

जगभरात आपल्या हटके गायनशैलीने कित्येक वर्षे .....

Read More

By miss moon | 18-Aug-2020

गानसम्राज्ञी लतादीदींनीही अशा दिल्या जागितक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा

आज जागतिक फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने अनेकांनी सोशल मिडीयावर या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मनोरंजन विश्वातील काही कलाकारांनाही फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. या निमित्ताने त्यांनी त्यांचं फोटोग्राफी प्रेम व्यक्त केलं आहे.

गानसम्राज्ञी.....

Read More