महेश मांजरेकर आता दिसतात इतके फिट, मुलीसोबतचा फोटो केला शेयर

By  
on  

दिग्दर्शक अभिनेता महेश मांजरेकर आत्तापर्यंत विविध लुकमध्ये दिसले आहेत. कधी त्यांच्या केसांचा वेगळा लुक तरी कधी हटके पेहराव. मराठी बिग बॉसच्या मंचावरही त्यांचे विविध लुक पाहायला मिळाले आहेत. मात्र लॉकडाउनच्या काळात महेश मांजरेकर यांनी स्वत:ला इतकं फिट केलं आहे. त्यांचा हा फिट लुक सध्या प्रचंड चर्चेत आला आहे.

महेश मांजरेकर सोशल मिडीयावर इतके सक्रिय नसतात. मात्र नुकतेच त्यांनी त्यांच्या परिवारासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहे. मुलगी सई आणि पत्नि मेधासोबतचे काही फोटो महेश मांजरेकर यांनी पोस्ट केले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Everything goes great ...... gar tum saath Ho !!!

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar) on

 

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये मुलीसोबतचा फोटो पोस्ट करून महेश मांजरेकर लिहीतात की, "बस सहजच, आपल्या मुलांइतकेच तरुण असल्यासारखे वाटून घ्यायचे होते."

 तर पत्नि आणि मुलीसोबतच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये ते लिहीतात की, "सर्व काही छान होते. जेव्हा तुम्ही सोबत असता."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Bas unhi. Wanted to feel as young as your child

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar) on

 

Recommended

Loading...
Share