By  
on  

पाहा Photos : स्पृहा जोशीचा साडी लुक, दिसली फेस्टिव्ह लुकमध्ये

सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. यातच मनोरंज विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर फेस्टिव्ह लुकमधील त्यांचे फोटो पोस्ट करताना दिसत आहेत. कलाकारांचे त्यांच्या परिवारासोबतच्या पोस्ट सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील परिवारासोबत गणेशोत्सव साजरा केलाय. स्पृहा नुकतेच पती वरद आणि सासू-सासऱ्यांसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या उस्तवानिमित्ताने परिवार मंडळी एकत्र येऊन हा सण आनंदात साजरा करतात. हेच चित्र स्पृहाच्या पोस्टमध्ये पाहायला मिळतय.

या निमित्ताने स्पृहाचा सुंदर साडी लुक देखील पाहायला मिळाला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Festive vibes! #meandmine #family #instagood #nofilter #blessed #ganpatibappamorya

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive