By  
on  

रिंकू राजगुरुने या सिनेमाच्या आठवणीला दिला उजाळा, दिसली होती मेकअप आर्टिस्टच्या भूमिकेत

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु सुसाट सुटील. एकामागेमाग एक वैविध्यपूर्ण भूमिका तिने साकारल्या. 'कागर' या दुसऱ्या सिनेमानंतर रिंकू 'मेकअप' या मराठी सिनेमातही झळकली. एक मिडल क्लास मुलगी जिची मेकअप आर्टिस्ट बनण्याची इच्छा असते अशा मुलीची भूमिका तिने यात साकारली होती. 

रिंकूने नुकतच या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रिंकूने या सिनेमादरम्यानचा थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. सिनेमाच्या सेटवरील हा फोटो आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@thefilmmakeup #throbackpic# Pic:@pooja_warad

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

या सिनेमात रिंकू अभिनेता चिन्मय उदगीरकरसोबत झळकली होती.  सोशल मिडीयावर रिंकू सध्या चांगलीच संक्रीय झालेली पाहायला मिळतेय. त्यामुळे सध्या थ्रोबॅक फोटो पासून ते तिच्या वर्कआउट फोटोपर्यंतच्या अपडेट्स रिंकू पोस्ट करताना दिसतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive