By miss moon | 27-Apr-2021

पाहा Video : 'मुलगी झाली हो'च्या सेटवर चक्क शौनकने केला माऊचा मेकअप

'मुलगी झाली हो' ही मालिका आता वेगळ्या वळणावर प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसतेय. एकीकडे आपल्या मुलीचा द्वेष करणारा विलास पाटील आता मुलीसाठी काहीही करण्यासाठी तयार झालाय. मालिकेतील हे रंजक वळण प्रेक्षकांना.....

Read More

By miss moon | 02-Sep-2020

रिंकू राजगुरुने या सिनेमाच्या आठवणीला दिला उजाळा, दिसली होती मेकअप आर्टिस्टच्या भूमिकेत

'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरु सुसाट सुटील. एकामागेमाग एक वैविध्यपूर्ण भूमिका तिने साकारल्या. 'कागर' या दुसऱ्या सिनेमानंतर रिंकू 'मेकअप' या मराठी सिनेमातही झळकली. एक मिडल क्लास मुलगी जिची मेकअप आर्टिस्ट बनण्याची.....

Read More

By miss moon | 18-Aug-2020

खऱ्या आयुष्यात अशी दिसते 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे, पोस्ट केले मेकअप काढल्यानंतरचे फोटो

'रंग माझा वेगळा' या मालिकेला कमी कालावधीत लोकप्रियता मिळाली, दीपा नावाची सावळी मुलगी आणि तिचा द्वेष करणारी सौंदर्या इनामदार अशी ही कहाणी आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत दीपाच्या भूमिकेत.....

Read More

By miss moon | 12-Jul-2020

प्रिया बापटला येत आहे या गोष्टीची आठवण, व्हिडीओ केला पोस्ट

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात कोरोनाच्या भितीने घराबाहेर पडता येत नसल्याने बऱ्याच गोष्टींची आठवण येत आहे. यादरम्यान बऱ्याच गोष्टींना सगळेच मिस करत आहेत. याला मनोरंजन विश्वातील कलाकारही अपवाद नाहीत. सध्या मालिकांच्या चित्रीकरणाला.....

Read More

By miss moon | 09-Jul-2020

कुशल बद्रिकेने चार महीन्यांनी केली या गोष्टीला सुरुवात, केली गमतीशीर पोस्ट

सरकारच्या परवानगीनंतर नियमांचं पालन करत मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेषकरून टेलिव्हीजन विश्वातील चित्रीकरण हळूहळू सुरु करण्यात आलय. येत्या 13 जुलैपासून टेलिव्हीजनवर नव्या भागांची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  'चला.....

Read More

By Pradnya Mhatre | 06-Feb-2020

Movie Review: रिंकू-चिन्मयच्या अभिनयाच्या टच-अपने ‘मेकअप’ झाला परिपूर्ण

कथा : गणेश पंडीत कालावधी : 2 तास 40 मिनीटे  दिग्दर्शन: गणेश पंडीत  कलाकार : रिंकू राजगुरु, चिन्मय उदगीरकर, प्रतिक्षा लोणकर, राजन ताम्हाणे, तेजपाल वाघ, सुमुखी पेंडसे रेटींग : 3 मून्स

 

'मेकअप' म्हणजे मुलींच्या जिव्हाळ्याचा.....

Read More

By Ms Moon | 05-Feb-2020

म्हणून रिंकूच्या 'मेकअप'चं शूटींग रद्द करण्याची वेळ आली

"जिथे रिंकू तिथे गर्दी"... हे आता जणू एक समीकरणच झाले आहे. मग एखादया चित्रपटाचे चित्रीकरण असो किंवा मग एखादा कार्यक्रम सोहळा.... रिंकूची एक झलक पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची गर्दी ही होतेच......

Read More

By Ms Moon | 29-Dec-2019

पाहा रिंकू-चिन्मयच्या 'मेकअप'चं नवीन पोस्टर

मेकअप या चित्रपटात रिंकू राजगुरू हिची प्रमुख भूमिका असून टिझरमध्ये चिन्मय उदगीरकरही दिसत आहे.या सिनेमाचं नवं कोरं आणखी एक पोस्टर सिनेरसिकांसमोर उलगडलं आहे.इथे डॉक्टरच मेकअप करतोय. रिंकूची यात दोन भिन्न रूपे पाहायला मिळत.....

Read More

By Ms Moon | 25-Dec-2019

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा हा मेकअप पाहिलात का?

आपल्या खऱ्या चेहऱ्यावर रंगरंगोटी करून समोर आलेला दुसरा चेहरा म्हणजे मेकअप. हा मेकअप केवळ चेहऱ्याचाच असतो असे नाही, हा मेकअप व्यक्तिमत्वाचाही असू शकतो. आता व्यक्तिमत्वाचा मेकअप कसा असेल, हा प्रश्न.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 11-Jun-2019

‘मनी’ रेसमध्ये रिंकू पडली सगळ्यांवर भारी, जाणून घ्या तिच्या मानधनाचा आकडा

केलेल्या कामाबद्दल पैसे मिळणं ही बाब विशेष नाही. सामान्य व्यक्तीसाठी तर नाहीच नाही. पण कलाकारांच्या मानधनाची बातमी येते तेव्हा मात्र सगळ्यांचंच लक्ष वळतं. एरवी हिंदी सिनेमातील कलाकारांच्या मानधनातील आकड्यांची चर्चा.....

Read More