By  
on  

स्कूबी-डूचे निर्माते केन स्पिअर्स यांचं निधन

प्रसिद्ध कार्टून शो स्कूबी-डूचे निर्माते केन स्पिअर्स यांचं निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. त्यांचा मुलगा केविन स्पिअर्स यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. स्पिअर्स 1969 मध्ये स्कुबी डू या पात्राची निर्मिती केली. यानंतर त्यांनी रुबी-स्पिअर्स नावाची स्वत:ची कंपनीही स्थापन केली.

Recommended

PeepingMoon Exclusive