By  
on  

ललित प्रभाकर आणि अमेय वाघचा हा Bromance पाहिलात का?

अमेय वाघ आणि ललित प्रभाकर ही जोडी आगामी ‘झोंबिवली’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या सिनेमातील त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री समोर आली नसली तरी ऑफस्क्रीन मात्र यांची धमाल केमिस्ट्रीही वेळोवेळी समोर येते आहे. अमेयने ललितसोबत नुकताच एक धमाल व्हिडियो शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

 

हा व्हिडियोपाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हे हसू बघून zombies पळुन जातील काय ? असं कॅप्शन अमेयने या व्हिडियोला दिलं आहे. मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा ३० एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive