रसिका सुनील आणि आदि बिलागीचं हे खास फोटोशुट

By  
on  

माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील शनायाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. रसिकाने काही दिवसांपुर्वीच तिने आपल्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता. लॉस एंजलिस येथील आदित्य बिलागीला रसिका डेट करतेय. दोघांचे फोटो सोशल मिडियावर सतत व्हायरल होत असतात. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

आताही रसिका आणि आदित्यचं खास फोटोशूट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये या दोघांचीही कमाल केमिस्ट्री दिसते आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये रसिका म्हणते, मी या फोटोच्या प्रेमात आहे. हा फोटो माझं आणि त्याचे नातं कसे आहे  त्याबद्दल सांगतं.” पुढे ती लिहिते की “तो (आदित्य )नेहेमीच माझी काळजी घेतो. मला सपोर्ट करतो. आदि तू बेस्ट आहेस.’ याशिवाय या दोघांनी एक डान्स रीलही शेअर केला आहे.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share