बिग बॉस मराठी 3 Live Updates : अभिनेता विकास पाटील बिग बॉसच्या घरात

By  
on  

बायको अशी हवी मालिकेतून विकास अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  चार दिवस सासूचे, कुलवधू ,लेक माझी लाडकी , असंभव , अंतरपाट, माझीया माहेरा यासारख्या असंख्य मालिकांमधून अभिनेता विकास पाटील घराघरांत पोहचलाय.  'बिग बॉस मराठी ३'च्या घरात तो आता  सदस्य म्हणून आला आहे. . अतरंगी , तुझ्या विन मरजावा , शेंटीमेंटल या सिनेमांमध्ये देखील त्याने आपली छाप पाडलीय. 

 

Recommended

Loading...
Share