अभिनेता सुबोध भावेला दिवाळीनंतर पडलाय हा प्रश्न

By  
on  

दिवाळीनंतर अनेक जण अजूनही फराळाचा आस्वाद घेत असतील. तर काही दिवाळीत खाल्लेला फराळ कसा पचवायचा या विचारात असतील. अभिनेता सुबोध भावेला देखील असाच काहीसा प्रश्न सध्या पडलाय.

दिवाळी सेलिब्रेशन आणि दिवाळीच्या फराळानंतर आता काय करायचं हा प्रश्न सुबोध भावेला पडला आहे. यासाठी सुबोधने सोशल मिडीयावर एक पोस्टदेखील केली आहे. दिवाळीच्या फराळानंतर वर्कआउट किंवा सायकलिंग पैकी काय कराव हा प्रश्न त्याने चाहत्यांना विचारलाय. शिवाय आणखी एक पर्यायही त्यात जोडलाय. तो पर्याय म्हणजे झोपण्याचा.  अशी गमतीशीर पोस्ट सुबोध भावेने केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

या पोस्टमध्ये सुबोध लिहीतो की, "दिवाळी फराळ झाल्यावर. (वर्कआउट, सायकलिंग स्मायली) यातील काही करावं ? का ? झोपावं?"

सुबोध भावेच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही त्याला मदत म्हणून अनेक गोष्टी कमेंट्समध्ये सुचवल्या आहेत.

Recommended

Loading...
Share