By  
on  

पाहा Video : रसिका आणि आदित्यने लग्नाच्या वरातीत असा केला होता धमाल डान्स

अभिनेत्री रसिका सुनील आणि आदित्य बिलगी यांनी 18 ऑक्टोबर रोजी याचवर्षी लगीनगाठ बांधली. गोव्याच्या बीचवर दोघांनी नातेवाईक आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत लग्नसोहळा केला. या लग्नाचे खास फोटो आणि व्हिडीओ सध्या दोघं सोशल मिडीयावर शेयर करत आहेत. 

नुकताच रसिका आणि आदित्ने त्यांच्या लग्नाच्या वरातीतला व्हिडीओ शेयर केलाय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

या वरातीतल्या व्हिडीओत रसिका आणि आदित्यचा धमाल डान्स पाहायला मिळतोय. लग्नाच्या वरातीत रसिका गाडीवर बसून डान्स करतेय तर आदित्य त्याचे नातेवाईक आणि मित्र-मंडळींसोबत ़डान्स करताना दिसतोय.

तर रसिका आणि आदित्य यांच्या एकत्र डान्सने देखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलय. या व्हिडीओला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive