By  
on  

तुमच्या लाडक्या समर आणि सुमीच्या रंगपंचमीचे हे खास फोटो तुम्ही पाहिलेत का?

तुमची लाडकी मालिका मिसेस मुख्यमंत्रीतील जोडी समर आणि सुमीची ही लग्नानंतरची पहिलीच होळी. दोघांनी जबरदस्त धुळवड साजरी केलेली या फोटोंमधून पाहायला मिळतेय. प्रत्येक प्रसंगात समर-सुमी एकमेकांना खंबीर साथ देताना पाहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यातले हे काही आनंदाचे क्षण पाहा. 

 

मुख्यंमत्री होण्याचं स्वप्न पाहून जनहितासाठी धडपडणारा समर आणि प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्या पाठीमागे त्याला खंबीर साथ देणारी सुमी ह्यांची ही छोट्या पडद्यावरची कहाणी अल्पावधीतच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.  प्रमुख भूमिका साकारणारे अमृता धोंडगे आणि तेजस बर्वे  ही जोडी सर्वांचीच लाडकी आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive