By  
on  

 पाहा Photos : लॉकडाउनमध्ये पूजा सावंतने हे फोटो केले पोस्ट

अभिनेत्री पूजा सावंतचे सोशल मिडीयावर मिलीयन्समध्ये चाहते आहेत. पूजा तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते.

नुकतेच तिने पोस्ट केलेले ब्लॅक एन्ड व्हाईट फोटो चर्चेत आहेत. पूजाने हे सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंसोबत तिने खास कॅप्शनही लिहींल आहे. 

सध्या लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वातील कलाकारही घरात आहेत. त्यातच आधी शूट केलेले फोटोशुट या निमित्ताने हे कलाकार सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive