By  
on  

Cuteness Overloaded ! अंशुमन विचारेच्या लेकीचा हा व्हिडीओ पाहिलात का?

कलाविश्वात सेलिब्रिटींप्रमाणे  त्यांची मुलंही तितकीच चर्चेत असतात. सेलिब्रिटी हे अनेकदा मुलांचे नानाविविध धमाल व्हिडीओ पोस्ट करतात, त्यामुळे चाहत्यांनासुध्दा त्यांचे कलागुण पाहायला मिळतात. लॉकडऊनमुळे तर या व्हिडीओंना खुपच वाव मिळतोय. सर्व सेलिब्रिटी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतायत आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून भन्नाट फोटो आणि व्हिडीओंमधून ते चाहत्यांची प्रशंसा मिळवतायत. 

विनोदवीर अभिनेता अंशुमन विचारेचंही तसंच आहे. त्याची गोड लेक अन्वीचे काही व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यात ती खुपच क्युट हावभाव करताना दिसतेय. कल संडे है...कोंबडी खाने का दिन है ... असं भन्नाट गाणं अंशुमन म्हणतोय आणि त्यावर अन्वी धम्माल डान्स करतेय. 

अंशुमन विचारे व त्याच्या क्युट लेकीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive