By  
on  

पाहा Video : प्रसिद्ध तेलुगू गाण्यावर 'सैराट'च्या रिंकू राजगुरुच्या हटके अदा

सैराट फेम रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेली पाहायला मिळतेय. लॉकडाउनच्या काळात घरातच असलेली रिंकू विविध गोष्टी करताना दिसतेय. त्याच्या अपडेट ती चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर शेयर करत असते.

नुकताच रिंकूने एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रिंकूच्या अदा पाहायला मिळत आहेत. एवढचं नाही तर प्रसिद्ध तेलुगू सिनेमा 'गीथा गोविंदम'मधील तेलुगू गाणं 'येंटी येंटी'वर रिंकूने हा व्हिडीओ केला आहे. रिंकूचं साउथ सिनेमांविषयीचं प्रेम यातून पाहायला मिळत आहेत. या पोस्टमध्ये रिंकू लिहीते की, "हे तुझं जगं आहे, याची रचना करा"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It's your world,design it

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

रिंकू सध्या तिचे विविध व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना दिसतेय. 

लॉकडाउनच्या काळात रिंकूची 'हंड्रेड' ही वेब सिरीज प्रदर्शित झाली होती. या वेब सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या वेब सिरीजमधून रिंकूने ओटीटीवर पदार्पण केलं होतं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive