By  
on  

दिवंगत अभिनेता चिरंजीवी सारजाच्या पत्नीचे हे फोटो पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाचं 39 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. बेंगळूरुमधील खासगी हॉस्पिटलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.  त्यावेळी मेघना राज तीन महिन्यांची गर्भवती होती. बाळाचा जन्म होण्यापुर्वीच त्याचं असं निघून जाणं चाहत्यांसाठी धक्कादायक होतं. 

 

 

त्यानंतर अलीकडेच म्हणजे चार महिन्यांनी मेघनाचं डोहाळेजेवण केलं गेलं. यावेळी मेघनाने पती चिरंजीवीचं कट आऊट वापरुन त्याची उणीव भरून काढली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये मेघना म्हणते, ‘ माझे दोन स्पेशल लोक, चिरु तुला नेहमी असच पाहिजे होतं आणि असंच होईल’. यावेळी हिरव्या रंगाची साडी नेसलेली मेघना खुपच लोभस दिसत होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meghana Raj Sarja (@megsraj) on

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive