By  
on  

शुटिंग दरम्यान मल्याळी अभिनेता टोविनो थॉमस गंभीर जखमी

मल्याळी अभिनेता टोविनो थॉमस याला ‘काला’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. त्याला कोचीमधील एका हॉस्पिटलमधील आयसीयुमध्ये ठेवण्यात आलं आहे.  रोहित वी.एस. दिग्दर्शित ‘काला’ सिनेमातील एका अ‍ॅक्शन सिक्वेंन्स शुट करत असताना टोविनो थॉमसला पोटात दुखापत झाली आहे.

 

वेदना वाढल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. डॉक्टरांनी इंटर्नल ब्लींडींगची शक्यता व्यक्त केली आहे. गोधा, मारी 2, अभ्युम अनवुम या सिनेमातील त्याच्या कामाचं विशेष कौतुक झालं आहे

Author

Recommended

PeepingMoon Exclusive