By  
on  

अमृता राव- अनमोल लवकरच बनणार आई-बाबा, पाहा फोटो

अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे अमृता राव. अमृता आणि पती अनमोल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अमृता पती अनमोलसोबत बेबी बंप फ्लॉट करताना दिसली.  यामध्ये अमृताने व्हाईट कलरचा टी शर्ट आणि शॉर्ट्स घातले आहेत. अमृता आणि अनमोल एका क्लिनिक बाहेर स्पॉट केलं गेलं. अमृताने आपल्या प्रेग्नंसीबाबत कुणाशीही जास्त शेअर केलं नाही. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Anniversary My Soulmate My Lifeline @rjanmol27 ️ 4 years of Marital BLISS

A post shared by AMRITA RAO (@amrita_rao_insta) on

 

अमृता लॉकडाऊन पुर्वीपासून प्रेग्नंट आहे. अमृता आणि अनमोल आपलं खासगीपण जपताना दिसत आहेत. या दोघांनीही गेली 7 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर 15 मे 2016 मध्ये लग्न केलं आहे. अमृता अखेरीस बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक ‘ठाकरे’मध्ये दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive