By  
on  

या कारणासाठी रितेश आणि जेनिलिया दिसले पुन्हा एकदा फ्रेममध्ये

2018 मध्ये रितेश जेनिलिया ही जोडी ‘माऊली’ या सिनेमात एकत्र दिसली होती. अलीकडेच समोर आलेल्या फोटोमध्ये ही जोडी एकाच स्टेजवर दिसली होती.फ्लिपकार्ट व्हिडियोसाठी नव्या इंटरॅक्टीव्ह या जोडीने शुट केलं. या महिन्याच्या शेवटी हा व्हिडियो प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रितेश आणि जेनिलिया अलीकडेच एका लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये दिसले होते. आता त्यांच्या या नवीन फोटोंचे फॅन चाहते झाले असतील यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive