By  
on  

परिंदा सिनेमात माधुरीने पहिल्यांदाच साकारला ‘हा’ सीन

माधुरीच्या काही अविस्मरणीय सिनेमांमध्ये ‘परिंदा’चं नाव आवर्जुन घ्यावं लागेल. या सिनेमात तिच्या आणि अनिल कपूरच्या केमिस्ट्रीचंही खुप कौतुक झालं. या सिनेमाने नुकतीच 31 वर्षं पुर्ण केली आहे. माधुरीने या सिनेमाच्या आठवणी पोस्ट केल्या आहेत. माधुरी आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘ परिंदा मध्ये पारो साकारणं हा थरारक अनुभव होता.

 

 

सिनेमाचं घोषवाक्यच त्याची सर्वोत्तम परिभाषा होती. सर्वात सशक्त सिनेमा असं मी या सिनेमाचं वर्णन करेन. या सिनेमात मी मृत्यूचा सीनही पहिल्यांदाच साकारला होता. सर्वोत्तम कास्ट आणि क्रुसोबत हा सिनेमा संस्मरणीय बनला.’  या सिनेमात माधुरी आणि अनिलसोबत नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ हे कलाकार देखील होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive