By  
on  

40 हजारांच्या जात मुचलक्यावर पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना मिळाला जामीन

40 हजारांच्या जात मुचलक्यावर  गुरुवारी पुनम पांडे आणि तिचा पती सॅम बाँबेला जामीन मिळाला आहे. गोव्यामध्ये अश्लील व्हिडियो शुट केल्या प्रकरणी या जोडीला अटक करण्यात आली होती. हा व्हिडीओ शूट केला जात असताना तिथे उपस्थित असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसहित सात लोकांना निलंबित करण्यात आलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Lazy afternoon.

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

 

यावेळी पुनमला सहा दिवस गोव्यात राहून पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. पुनम आणि सॅमला सेक्शन 292 (अश्लील फोटो घेणं), सेक्शन 293 (सोशल मीडिया अश्लील फोटो पोस्ट करणे), सेक्शन 294 (अश्लील कृती) आणि भारतीय दंड संविधानच्या 447 (अतिचार) कलमाखाली अटक केली आहे. पूनम पांडे हनीमून साजरा करण्यासाठी गोव्याला गेली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive