By  
on  

अक्षयने ट्रांसजेंडर व्यक्तींसाठी उठवला आवाज, म्हणतो ‘अब हमारी बारी है’

अक्षय कुमार-कियारा आडवाणी स्टारर ‘लक्ष्मी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अक्षय या सिनेमात पहिल्यांदाच तृतीयपंथी व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्या लूकचं कौतुक चाहते करताना दिसत आहेत. 

 

 

अक्षयने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तो ट्रांसजेंडर व्यक्तींच्या हक्कासाठी बोलताना दिसत आहे. ‘नजर से बचने के लिए बहोत टिके लगाये. नजरिया बदलने अब हमारी बारी है’ हे कॅप्शन देत त्याने हा व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये ट्रांसजेंडर ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट लक्ष्मी नारायण त्रिपाठी देखील दिसत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive