By  
on  

श्वेता तिवारीवर पती अभिनव कोहलीने मुलाला न भेटू देण्याचा आरोप, पुरावा म्हणून शेअर केले व्हिडियो

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील वाद दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहे. श्वेताचा पतीने तिच्याविरोधात मुलाला गायब केल्याचा आरोप केला आहे. अभिनवने मुलगा रेयांशसोबत बराच काळ भेट न झाल्याने हा आरोप केला आहे. यावेळी त्याने काही व्हिडियोही शेअर केले आहेत. 

 

 

या व्हिडियोमध्ये श्वेताच्या दारात अभिनव उभा असून ती त्याला आत येण्यापासून रोखत आहे. अभिनव कोहली आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, ‘ माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला. करोनाचा संसर्ग झाल्यावर मुलाला माझ्याकडे आणलं. मुलगा येऊ इच्छित नव्हता त्यावेळी मी त्याला समजावून घेऊन जाण्यासही सांगितलं होतं. पण तू त्याला घेऊन पळून गेली. एक सेकंदासाठीही मला मुलाला पाहू दिलं नाही. तू माझ्याशी किती वाईट वागशील हे पाहायचं आहे.’

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ussi din Same Day

A post shared by Abhinav Kohli (@abhinav.kohli024) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive