By  
on  

श्रेयस तळपदेच्या या सिनेमाला झाले 14 वर्षं पुर्ण, पाहा फोटो

अभिनेता श्रेयस तळपदेने एका खास सिनेमाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. श्रेयसच्या अपना सपना मनी मनी या सिनेमाने नुकतीच चौदा वर्षं पुर्ण केली आहेत. या सिनेमाची आठवण शेअर करणारी पोस्ट आणि फोटो श्रेयसने शेअर केले आहेत. 

 

 

श्रेयस म्हणतो, ‘मला सध्याच लक्षात आलं आहे की माझे सगळे रिलीजेस दिवाळीदरम्यानच आहेत आणि ते सगळे सुपरहिट आहेत. त्यासाठी कसे आभार मानावे हे समजत नाहीये. माझ्या सगळ्या को-स्टार्स आणि दिग्दर्शकांचे खुप आभार.’ श्रेयसने अलीकडेच गोलमाल सिनेमाच्या आठवणीही शेअर केल्या होत्या.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive