By  
on  

सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाराखाली येणार ऑनलाइन न्यूज़ पोर्टल आणि वेब प्लॅटफॉर्म

सरकारने ऑनलाइन न्यूज़ पोर्टल आणि वेब प्लॅटफॉर्म सुचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाराखाली येणार असल्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता ओटीटीवर रिलीज होणा-या कोणत्याही कंटेटसाठी मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल.  राष्ट्रपति राम नाथ कोविंद यांचे हस्ताक्षर असलेली ही अधिसुचना सोमवारी जारी केली आहे. .

पण वेब कंटेट नियंत्रित करण्यासाठी कोणताही कायदा नाही. सुचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे काम पहिलं जाईल. सुप्रीम कोर्टाने मागील महिन्यात नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईमचं मॉनिटरिंग करणा-या जनहित याचिकेवर केंद्रसरकारची प्रतिक्रिया मागितली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive