By  
on  

Bollywood drug case: 13 नोव्हेंबरला होणार अर्जुन रामपालची चौकशी, गॅब्रिएलाची दुस-या टप्प्यात चौकशी

सोमवारी नार्कोटिक्स डिपार्ट.ने अर्जुन रामपालने छापा मारला. ड्रग संदर्भात हा छापा मारला होता. NCBने अर्जुन रामपालला समन्स बजावले आहेत. याशिवाय अर्जुनची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएला डिमेट्रिएड्सला या प्रकरणी समन्स बजावले आहेत.

 

काल गॅब्रिएलाची चौकशी झाली. पण दुस-या टप्प्यातील चौकशीसाठी गॅब्रिएलाला NCB ने समन्स पाठवले आहेत. त्याचवेळी अर्जुनचीही चौकशी होणार आहे. एनसीबी के झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. यापुर्वी अर्जुनची गर्लफ्रेंड  ग्रैब्रिएला डिमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियालोसलाही NCBने ताब्यात घेतलं आहे. याशिवाय फिरोज नाडियाड्वाला यांच्या पत्नी शबाना सईद यांनाही या प्रकरणी अटक केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive