By  
on  

माधुरी दीक्षितला आवडतात या व्यक्तीच्या हातचे पोहे, शेअर केली आठवण

अभिनेत्री माधुरी दीक्षितने यावेळी चाहत्यांशी एक हटके व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये माधुरी आणि पती श्रीराम नेने किचनमध्ये खमंग कांदेपोहे बनवताना दिसत आहेत. यावेळी हे दोघेही पोहे बनवत आहेत. विशेष म्हणजे डॉ. नेने पोहे बनवताना दिसत आहेत. 

 

 

यावेळी नेने आणि माधुरी आपापल्या पोहे खाण्याशी संबधित आठवणी शेअर केल्या आहेत. यावेळी माधुरी तिच्या घरातील सदस्यांच्या पोहे बनवण्याची आठवणही शेअर करताना दिसते आहे. यासोबतच मराठी माणूस आणि कांदेपोहेच असलेलं नातंही विषद करताना दिसत आहे. अर्थात चाहत्यांना माधुरीचं हे कांदेपोहे प्रेम नक्कीच आवडेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive