By  
on  

स्टायलिश लूक, देसी अंदाज असा आहे नवी गोरी मेम नेहा पेंडसेचा लूक

नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे. या मालिकेतील तिच्या एंट्रीचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये नेहा खुपच ग्लॅमरस दिसते आहे. या मालिकेत गोरी मॅम म्हणून प्रसिध्द असलेली आणि अनिता भाभी ही व्यक्तिरेखा नेहा पेंडसे साकारणार आहे. मरून साडी ग्रीन चोकरमध्ये ती खुपच सुरेख दिसते आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 

या मालिकेतील अनिता भाभी ही व्यक्तिरेखा यापुर्वी सौम्या टंडन साकारत होती. पण तिने मालिका सोडल्यानंतर  मालिकेत अनिता भाभी म्हणून कोणती अभिनेत्री दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. पण आता नेहाच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. भाभीजी घर पर है या मालिकेत शुभांगी अत्रे, रोहिताश गौड आणि आसिफ शेख हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत

Author

Recommended

PeepingMoon Exclusive