By  
on  

लग्नासाठी तयार होतानाचा नताशा दलालचा हा व्हिडियो होतोय व्हायरल

मोस्ट एलिजिबल बॅचलर वरुण धवन आणि नताशा दलाल यांचा विवाह सोहळा अखेर पार पडला. मागील वर्षापासून या जोडीच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. वरुण आणि नताशा अलिबागमधील ‘The Mansion House’ मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.  या दरम्यान नवरी नताशाचा एक व्हिडियो समोर आला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by namratasoni (@namratasoni)

 

नताशा वरुणसाठी तयार होतानाचा एक व्हिडियो समोर आला आहे. व्हाईट कलरचा लेहंगा आणि पाचूचे दागिने नताशाच्या लूकमध्ये चार चांद लावत आहेत. विशेष म्हणजे हा लेहंगा नताशाने स्वत: डिझाईन केला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive