By  
on  

अभिनेत्री अमृता सुभाष दिसणार ‘बॉम्बे बेगम्स’ या वेबसिरीजमध्ये, ट्रेलर रिलीज

पुजा भट्टचा वेब डेब्यु ‘बाँबे बेगम्स’ चर्चेत आहे. मराठमोळी अमृता सुभाषही या सिरीजमध्ये दिसते आहे. अमृताशिवाय या सिरीजमध्ये पुजा भट, प्लाबिता बोरठाकुर, शहाना गोस्वामी आणि आध्या आनंद दिसत आहेत. या सिरीजचा ट्रेलर नुकताच समोर आला आहे. 

 

 

वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या पाच महिलांची ही गोष्ट आहे. अमृता या लिलीच्या भूमिकेत दिसते आहे. अलंकृता श्रीवास्तव या सिरीजचं दिग्दर्शन करते आहे. या वेगवेगळ्या स्तरातील पाच महिला त्यांची हटके स्टोरी या सिरीजमध्ये दिसेल. अलंकृताने यापुर्वी ‘लिपस्टीक अंडर माय बुर्खा’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.  आठ मार्चला ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive