By  
on  

मनी लॉन्डरिंग केसमध्ये चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचला करीना कपूरचा हा भाऊ

रणबीर कपूर, करीना कपूर खान और करिश्मा कपूर चा चुलत भाऊ अरमान जैन आज एका मनी लॉड्रिंग केससाठी ईडी कार्यालयात पोहोचला आहे. 9 फेब्रुवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण मुंबईमध्ये अरमानच्या अल्टमाउंट रोडवरील घरी छापा मारला होता. जिथे अरमान त्याची आई रीमा कपूर, पत्नी अनिसा मल्होत्रा जैन आणि परिवारातील इतर सदस्यांसोबत राहतो.   

9 फेब्रुवारीला अरमानचे मामा राजीव कपूर यांचा कार्डिएक अरेस्टने निधन झालं. आणि म्हणूनच या कारणात्सव त्या दिवशी अरमान ईडी समोर हजर राहु शकला नाही. हे अरमानचं दसुर समन बोललं जातय. 

 

इतर बातम्यांनुसाकर अरमानचं नाव तेव्हा समोर आलं जेव्हा ईडी शिवसेना चे प्रताप सरनाईक आणि मुलगा विहंग विरोधात प्रकरणात तपासणी करत होती. अरमान आणि विहंग हे दोघं जवळचे मित्र आहेत. तेव्हा आता अरमानची चौकशी होत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive