By  
on  

जेनिलियाने अशी केली पती रितेश देशमुखची बोलती बंद, पाहा व्हिडियो

रितेश-जेनिलिया या क्युट जोडीचे चाहते अनेक आहेत. या जोडीला पडद्यावर किंवा सोशल मिडियावर एकत्र पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी असते. आताही रितेशने एक धमाल व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये जेनिलिया रितेशला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत असते. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

तिच्या एकसारख्या बडबडीला रितेश कंटाळतो. तो तोंड उघडतो तोच जेनिलिया ती बोलत असताना त्याला जांभई देण्याबाबत खडसावते. तर रितेश तिला तो बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगतो. त्यांच्या या धमाल व्हिडियोवर चाहतेही तितकीच धमाल कमेंट करताना दिसत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive