By  
on  

ठरलं तर ! यादिवशी नागराज मंजुळे-बिग बींचा 'झुंड' येणार प्रेक्षकांच्या भेटीला

नागराज मंजुळे दिग्दर्शित अमिताभ बच्चन ची प्रमुख भुमिका असलेला 'झुंड' सिनेमाची  सर्वांना उत्सुकता आहे. 'झुंड' द्वारे नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या प्रदर्शनात अनेक अडचणी दिसत होत्या. पण या सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला आहे. हा सिनेमा 18 जुन 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  नागपूरचे निवृत्त क्रीडाप्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive