By  
on  

‘मुंबई सागा’ च्या थिएटर रिलीजबाबत जॉन अब्राहमने पहिल्यांदाच व्यक्त केलं मत

जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा गॅंगस्टर ड्रामा ‘मुंबई सागा’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या समोर आला आहे. आजच या सिनेमाचा दमदार ट्रेलर समोर आला आहे. या सिनेमात जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. याशिवाय या सिनेमात गुलशन ग्रोवर, रोहित रॉय, समीर सोनी, अमोल गुप्ते, प्रतीक बब्बर आणि काजल अग्रवाल हे कलाकार आहेत.

 

 

यावेळी ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये जॉनने हा सिनेमा थिएटरवर रिलीज होणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं. जॉन म्हणतो, ‘मुंबई सागा मोठ्या पडद्यावर पाहणं ही पर्वणी आहे. त्यामुळे ओटीटीपेक्षा थिएटरवर रिलीज होणं गरजेचं आहे. 19 मार्च 2021 ला मुंबई सागा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive