By  
on  

मराठमोळ्या अनुषा दांडेकरचा टॉपलेस अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री आणि मॉडेल अनुषा दांडेकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.

 

सध्या अनुषा आपल्या पोस्टमुळे चर्चेत आहे. अनुषाने स्वत:चे टॉपलेस क्लिक चाहत्यांशी शेअर केले आहेत.

काही दिवसांपुर्वीच अनुषा बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबतच्या ब्रेक अपमुळे चर्चेत होती.

मुंबई मॅटिनीमधून बॉलिवूड डेब्यु केलेली अनुषा लोकप्रिय व्हिजे आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive