By  
on  

रितेश बनला पती नं १, पाहा हा व्हिडियो

रितेश- जेनीलिया या गोड जोडीबाबत जाणून घेण्यास सगळेच उत्सुक असतात. बॉलीवूडची क्युट जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. आताही या जोडीचा व्हिडियो पाहून चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

 

या व्हिडियोमध्ये जेनीलियाच्या हाताला प्लॅस्टर आहे. त्यामुळे रितेश तिची वेणी घालताना दिसतो आहे. या जोडीच्या गोड बाँडींगचं चाहते कौतुक करताना दिसत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive