By  
on  

अभिनेत्री अमृता रावने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा हा गोड फोटो

अभिनेत्री अमृता रावने काही दिवसापुर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. सोशल मिडियाच्या माध्यमातून अमृता आणि तिचा पती आरजे अनमोल यांनी ही बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. यासोबतच मुलाचं नाव वीर ठेवल्याचंही जाहीर केलं होतं. अनमोलने नुकताच बाळाचा फोटो शेअर केला आहे. आमचं जग..आमचा आनंद असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RJ Anmol (@rjanmol27)

 

चाहते वीरच्या क्युट फोटोचं कौतुक करत आहेत. वीरच्या नावाबाबत बोलताना अमृता म्हणते, ‘अनमोल आणि मी दोघही देशभक्त आहोत. त्यामुळे त्याच्यासाठी वीर हे नाव आमच्या दोघांचीही आवड आहे.” असं ती म्हणाली. याशिवाय बाळाला वाढवण्यात या दोघांचाही समान सहभाग असल्याचं अमृता कायमच सांगत असते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive