By  
on  

BAFTA 2021 मेमोरियममध्ये ऋषी कपूर आणि इरफान खान यांना श्रद्धांजली

सध्या सगळीकडे अवॉर्ड सोहळ्याची धुम आहे. ७४वा ब्रिटीश अकॅडमी पुरस्कार सोहळा म्हणजे BAFTA  हा पुरस्कार सोहळाही चर्चेत आहे. या पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांना आदरांजली वाहण्यात आली.
या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या आठवणीने चाहते मात्र गहिवरले आहेत.

 

 

या पुरस्कार सोहळ्यात प्रिन्स फिलीपलाही आदरांजली वाहण्यात आली. या व्हिडिओमध्ये इरफान यांच्या हॉलिवूडमधल्या लाईफ ऑफ पाय या सिनेमातील एक सीनही दाखवण्यात आला. इरफान यांचं गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी कॅन्सरने आजाराने निधन झालं. त्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी ऋषी कपूर यांचंही निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive