By  
on  

‘Mom to be’ श्रेया घोषालच्या व्हर्च्युअल बेबी शॉवरचे फोटो पाहिले का?

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या घरी गोड बातमी असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. श्रेयाने बेबी बम्प फ्लाँट करत चाहत्यांशी ही गोड बातमी शेअर केली होती. आता तिने डोहाळे जेवण म्हणजेक बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे श्रेयाच्या डोहाळे जेवणाला तिच्या मैत्रिणींनी ऑनलाईन हजेरी लावली होती.

 

 

 

पण श्रेयासाठी सगळ्यांनी हाताने डिश बनवून पाठवली होती. ‘लांब असूनही तुमच्या मैत्रिणींना तुमचे लाड पुरवायचे असतात. माझ्या बावरीजकडून ऑनलाईन सरप्राईज डोहाळे जेवण प्रत्येकीने स्वत:च्या हातचं काहीतरी पाठवलं. मी किती लकी आहे. या वर्षी मार्चमध्ये श्रेयाने ती आई होणार असल्याच शेअर केलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive